महा लोन फेस्टिवल

आयसीआयसीआय होम फायनान्स घेऊन आले आहेत महा लोन फेस्टिवल. आता लोन मिळणे आहे खूपच सोपे. मिळवा ऑन-दि -स्पॉट लोन अ‍ॅप्रूवल. आणि हो, लोन मिळवण्यासाठी ITR प्रूफ असणे अनिवार्य नाही. तर उशीर करू नका, बस् आमच्या नजीकच्या ब्रँचमध्ये या आणि तुमच्या गरजेच्या अनुसार लोन घेऊन जा. ह्या सणाला करा आनंदाने सुरुवात तुमच्या स्वत:च्या घरासोबत.

आमच्या होम लोनचीमुख्य वैशिष्ट्ये

 

इन्कम प्रूफ डॉक्युमेंट्स
इन्कम प्रूफ डॉक्युमेंट्स असायची गरज नाही
सरल डॉक्युमेंटेशन
सरळ डॉक्युमेंटेशन
PMAY सब्सिडी
PMAYच्या अंतर्गत `2.67* लाख पर्यंतची सबसिडी
स्पॉट सँक्शन
स्पॉट सँक्शन
इन्कमप्रूफ डॉक्यूमेंट्स का होना जरुरी नहीं
सरल डॉक्युमेंटेशन
PMAY के तहत `2.67* लाख तक की सब्सिडी
Spot Sanction

PMAY सबसिडीचा लाभ घ्या, स्कीम 31 मार्च 2021 पर्यंतच लागू

तुमचे घर बनवा किंवा बिझनेस वाढवा, आता प्रत्येक सण आनंदाचा बनवा

हेअर सलून मालक

हेअर सलून मालक

चहाच्या दुकानाचे मालक

चहाच्या दुकानाचे मालक

शिंपी

शिंपी

नाश्ता दुकानाचे मालक

नाश्ता दुकानाचे मालक

छोट्या दुकानाचे मालक

छोट्या दुकानाचे मालक

इलेक्ट्रिशियन

इलेक्ट्रिशियन

ह्या सणाची धमाकेदार सुरुवात करा तुमच्या स्वतःच्या घरापासून

 

Apna-Ghar

ICICI HFC मार्फत होम लोन घेण्याचे फायदेः

 • स्पॉट सँक्शन
 • सरळ डॉक्युमेंटेशन
 • फ्लेट प्रोसेसिंग फी
Micro-Lap

तुमच्या प्रॉपर्टीला आता तुमच्या प्रगतीचे आणि आनंदाचे साधन बनवा.

 • लोन ₹5 लाख पासून सुरू
 • ITR प्रूफची गरज नाही
 • सरळ डॉक्युमेंटेशन
Balance-Transfer

तुमचं होम लोन ICICI HFC मध्ये ट्रान्स्फर करा

खालील दस्तावेजांपैकी कोणताही एक सोबत आणा

 • मंजुरी पत्र
 • लोन परतफेडीचा ट्रॅक रेकॉर्ड
 • लोन परतफेडीचं बँक स्टेटमेंट
 • लोन स्टेटमेंट ऑफ अकाउंट
Gold-Loan

तुमचे गोल्ड सत्कारणी लावा आणि सोन्यासारखी संधी हातची घालवू नका.

 • त्वरित लोन वितरण
 • फिक्स्ड इंटरेस्ट रेट
 • बुलेट रिपेमेंट: मुदतीच्या शेवटी लोन इंटरेस्टच्या सह चुकते करा