आमच्याशी संपर्क साधा

आम्ही नेहमीच ऐकतो. आमची उत्पादने व योजना जाणून घेण्यासाठी, आमच्या सेवांबद्दल अभिप्राय देण्यासाठी किंवा आमची प्रशंसा करण्यासाठी खाली दिलेली कोणतीही संपर्क साधने तुम्ही वापरू शकता. आपण आमच्या 135+ शाखेपैकी कोणत्याही शाखेमध्ये जाऊ शकता आणि आम्ही आपल्याला आनंदाने मदत करू.

ICICI Home Finance Contact Us Icon
टोल फ्री क्रमांक

उत्पादने आणि सेवा चौकशीसाठी 1800 267 4455 वर कॉल करा विद्यमान ग्राहक, 1860 120 7777 वर कॉल करा

ICICI Home Finance Email Icon
ईमेल

customer.care@icicihfc.com

 

ICICI Home Search Building Icon
नोंदणीकृत कार्यालय

ICICI होम फायनान्स कंपनी लिमिटेड
ICICI बँक टॉवर्स,
वांद्रे - कुर्ला संकुल,
मुंबई 400 051, भारत
दूरध्वनी: (+ 91- 22) 26531414

View on Map
कॉर्पोरेट कार्यालय

ICICI होम फायनान्स कंपनी लिमिटेड
ICICI एचएफसी टॉवर,
अंधेरी - कुर्ला रोड,
अंधेरी (पूर्व), मुंबई - 400059, भारत
दूरध्वनी: (+ 91- 22) 40093231

View on Map

तक्रारी

आमच्या सोबतच्या अनुभवाने आपण समाधानी नाहीत? आम्हाला सांगा! आम्ही आपल्याला मदत करू इच्छितो.आमच्या ग्राहक सेवा टीमशी/ कार्यसंघाशी बोला.

Level 01

आमच्या ग्राहक सेवा कार्यसंघाशी बोला

आम्हाला 18601207777 वर कॉल करा

आम्हाला  customer.care@icicihfc.com वर ईमेल करा

आपल्या जवळच्या ICICI एचएफसी शाखा किंवा आपल्या जवळच्या ICICI बँक मालमत्ता सर्व्हिसिंग शाखेत एक मैत्रीपूर्ण, मदत करणाऱ्या व्यक्तीस भेटा जेथे आमची कायदेशीर आणि तांत्रिक तज्ञांची टीम आपल्याला मदत करण्यासाठी उपस्थित असेल.

Level 02

तक्रार नोंदवा

आपण या उपायावर समाधानी नसल्यास कृपया nodal.office@icicihfc.com वर आमच्या नोडल ऑफिसरला लिहा.

किंवा

फॉर्म भरा आणि त्यावर नमूद केलेल्या पत्त्यावर कुरिअर करा

डाऊनलोड

तुमचे पत्रव्यवहार प्राप्त करणाऱ्या नोडल अधिकाऱ्याचा 10 कार्यालयीन दिवसांत प्रतिसाद मिळवा.

 

Level 03

आणखी चांगला उपाय शोधत आहात?

आपण अद्याप या उपायावर समाधानी नसल्यास, कृपया आमच्या हेड ऑफ सर्व्हिस क्वालिटी यांना servicehead@icicihfc.comवर लिहा.

किंवाफॉर्म भरा आणि त्यावर नमूद केलेल्या पत्त्यावर कुरिअर करा

डाऊनलोड

तुमचे पत्रव्यवहार प्राप्त करणाऱ्या सेवा गुणवत्ता प्रमुखाचा 10 दिवसांत प्रतिसाद मिळवा.

 

Level 04

वरील चरणांचे अनुसरण केले परंतु तरीही आपली समस्या सुटली नाही?

1,2 व 3 अशा तीनही पायऱ्यांचे अनुसरण करूनही आणि अद्याप तुमचा प्रश्न न सुटल्यास तो सोडविण्यासाठी तुम्ही थेट हाउसिंग फायनान्स कंपन्या, नॅशनल हाउसिंग / राष्ट्रीय गृहनिर्माण बँकेच्या नियामक अधिकाऱ्याकडे संपर्क साधू शकता.

नॅशनल हाउसिंग बँक / राष्ट्रीय गृहनिर्माण बँक,

पर्यवेक्षण आणि नियमन विभाग,

(तक्रार निवारण कक्ष)

चौथा मजला, कोअर -5 ए, इंडिया हॅबिटेट सेंटर,

लोधी रोड,

नवी दिल्ली- 110003

याव्यतिरिक्त, ग्राहक एनएचबीच्या संकेतस्थळावर https://grids.nhbonline.org.in किंवा राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईनच्या (एनसीएच) संकेतस्थळावर ebsite https://consumerhelpline.gov.in त्यांच्या तक्रारी नोंदवू शकतात.

ग्राहक तक्रार निवारण धोरण

Download PDF

English

Download

चौकशी करा

Please select a Product
तुमचे प्रथम नाव प्रविष्ट करा
तुमचा मोबाईल क्रमांक प्रविष्ट करा
तुमचा इमेल आयडी प्रविष्ट करा
आपले शहर निवडा
तुमचा पिन कोड प्रविष्ट करा
Please select current Home Loan Running With
Please select range for Loan Amount
Please Tick The Box To Confirm